मुख्यपृष्ठ / पाककृती / थेपले आणि आलं ची चहा

Photo of Thepla & Ginger Tea by Sonia Kriplani at BetterButter
13
2
0.0(0)
0

थेपले आणि आलं ची चहा

Dec-07-2018
Sonia Kriplani
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

थेपले आणि आलं ची चहा कृती बद्दल

थंडी आली म्हणजे अदरक वाली चहा आणि त्याच्या बराबर काही खायायेला गरम असे थेपले।

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गुजरात
  • रोस्टिंग
  • बॉइलिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. आलं ची चहा,,,,,
  2. एक कप दूध
  3. साखर,,,एक चमचा
  4. चहापत्ती,,,एक चमचा
  5. आले,,,एक छोटा टुकड़ा
  6. थेपले साठी,,,,
  7. एक कप ,,,गव्हाच पीठ
  8. २ चमचे,,,,बेसन
  9. १चमचा,,,,तिळ
  10. १ छोटा चमचा,,,अजवाइन
  11. ४ चमचे ,,,बारीक काप्लेली मेथी
  12. २ चमचे,,,कोथिम्बीर बारीक कापलेली
  13. लसून पेस्ट,,,, एक छोटा चमचा
  14. हळद ,,,एक छोटा चमचा
  15. मिठ,,, चवी नुसार
  16. तिखट,,,,एक चमचा
  17. तेल,,,एक चमचा
  18. शेकण्या साठी ,,,, तेल

सूचना

  1. चाहा साठी,,,,
  2. एका गंज मध्ये दूध टाका,गैस वर ठेवा
  3. चहा पत्ती आणि साखर टाका
  4. कमी आचेवर उकळू द्या
  5. चहा उकडल्या वर आले किसुन टाका
  6. उकळू द्या,चांगलं रंग आल्यवेर चहा कप मध्ये सर्व करा
  7. थेपले साठी,,,
  8. सगडे जिन्नस एकत्र करूं पाण्याने पीठ भिजुं घ्या
  9. चांगलं पीठ मडून पाच मिनिट ठेवुन दिया
  10. आता पोड़ी सारखे बारीक पोड्या करून घ्या
  11. मंद आचेवर तवा ठेवून भाजूं घ्या
  12. थोड़े थोड़े तेल टाकुंन चांगल थेपले भाजूंन घ्या
  13. तयार आहे अद्रकी चहा आणि थेपले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर