मुख्यपृष्ठ / पाककृती / पेरूचा मेथांबा

Photo of METHAMBA of guava by minal sardeshpande at BetterButter
333
2
0.0(0)
0

पेरूचा मेथांबा

Dec-07-2018
minal sardeshpande
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पेरूचा मेथांबा कृती बद्दल

थंडीत मिळणाऱ्या अजून एका फळाचे झटपट आणि चविष्ट लोणचे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पेरूच्या फोडी एक वाटी
  2. एक टेबलस्पून गूळ
  3. एक चमचा लाल तिखट
  4. तेल दोन चमचे
  5. मेथी एक चमचा
  6. मोहोरी पाव चमचा
  7. हिंग पाव चमचा
  8. हळद पाव चमचा
  9. मीठ
  10. पाणी
  11. अर्धं लिंबू

सूचना

  1. पिकलेला पेरू धुवा आणि बिया काढून चौकोनी फोडी करा.
  2. कढईत तेल तापत ठेवा.
  3. गॅस मंद ठेवा.
  4. मेथी घालून परता.
  5. रंग बदलला की मोहोरी घाला.
  6. हळद, हिंग तिखट घाला.
  7. पेरूच्या फोडी घालून परता.
  8. अर्धी वाटी पाणी घालून झाकण ठेवा.
  9. पाच मिनिटांत फोडी शिजल्यावर गूळ, मीठ मिक्स करा.
  10. गूळ विरघळू द्या.
  11. खाली उतरून अर्धं लिंबू पिळा.
  12. मस्त चविष्ट तोंडीलावणं तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर