Photo of Spinach vadi by seema Nadkarni at BetterButter
597
1
0.0(1)
0

Spinach vadi

Dec-07-2018
seema Nadkarni
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 जूडी पालक
  2. 1-2 चमचा आले लसुण पेस्ट
  3. 1/4 कप दही
  4. 1/4 टि स्पून हळद
  5. 1 चमचा लाल तिखट
  6. चवी पुरते मीठ
  7. 1/2 चमचा साखर
  8. 2 चमचा हिरवी मिरची पेस्ट
  9. 1/2 चमचा चाट मसाला
  10. 1/2 चमचा खायचा सोडा
  11. 1/2 कप बेसन
  12. 1/4 कप मक्याचे पीठ
  13. 1/4 कप ज्वारी चे पीठ
  14. 1/4 कप ओट्स ची पावडर
  15. 1/4 कप तेल मोहन साठी
  16. 1 चमचा तीळ

सूचना

  1. सौ प्रथम एका पातेल्यात सगळे पीठ एकत्र करून घ्यावे.
  2. पालक ची पाने स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावे.
  3. बारीक चिरलेल्या पालक मध्ये आले लसुण पेस्ट, लाल तिखट, चवीपुरते मीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची, साखर, दही, चाट मसाला, तीळ, खायचा सोडा व तेल घालून एकत्र करावे.
  4. मावेल तितके मिक्स पीठ घालून मिश्रण तयार करून घ्या.
  5. ताटाला तेल लावून मिश्रण पसरवून घ्यावे.
  6. वाफेवर शिजवून घ्यावे.
  7. थंड झाल्यावर वड्या करून घ्यावे. व पेन मध्ये थोडे तेल घालून फ्राय करून घ्यावे.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
पल्लवी शेटे
Dec-05-2019
पल्लवी शेटे   Dec-05-2019

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर