Photo of Maydhu vadi by Madhuri Lashkariya at BetterButter
199
3
0.0(0)
0

मेंदू वङे

Dec-07-2018
Madhuri Lashkariya
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेंदू वङे कृती बद्दल

उङद दाल वङे साउथ इंडियन डिश आहे सवाॅ ना आवडणारी डिश आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • साऊथ इंडियन
  • चिलिंग
  • साईड डिश
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 2

  1. उङद दाल =250गाम
  2. हिरवी मिरची=4
  3. ओवा जिरा पावडर =1चममच
  4. कोथिंबीर 1जुङी
  5. मिट आवडीनुसार
  6. खायचा सोडा चिमूटभर
  7. तेल 200गाम

सूचना

  1. उङद दाल 5तास पाण्यात भिजवून घ्याल दाल पाण्यातून काढून घेऊ मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेऊ कोथिंबीर हिरवी मिरची मिठ जिरा ओवा पावडर घालून मिक्स करून घेऊ नंतर गॅसवर कङई ठेवून त्यात तेल टाकून गरम झाल्यावर वडे तळुन घेऊ खोबरा चटणी साहित्य 100गाम खोबरा 5तिखट हिरवी मिरची 1जुङी कोथिंबीर 1चममच मिट पाणी हवे तितके मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेऊ नंतर एका वाटीत काढून घेऊ वडे चटणी प्लेट काढून घेऊ

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर