मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या उपम्याचे कटलेट

Photo of KATLET by minal sardeshpande at BetterButter
1596
1
0.0(0)
0

उरलेल्या उपम्याचे कटलेट

Dec-08-2018
minal sardeshpande
25 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या उपम्याचे कटलेट कृती बद्दल

हिवाळ्यात गरमागरम वेगळं काहीतरी हवं असतं म्हणून सकाळच्या उरलेल्या उपम्याचे रात्री कटलेट केलेत

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. उपमा/ उपीठ/ सांजा दोन वाट्या
  2. एक बटाटा
  3. तीन लसूण पाकळ्या
  4. आलं एक तुकडा
  5. तिखट एक चमचा
  6. हळद पाव चमचा
  7. मीठ
  8. तेल
  9. कोथिंबीर

सूचना

  1. बटाटा उकडून घ्या.
  2. आलं लसूण पेस्ट करा.
  3. कोथिंबीर धुवून बारीक चिरा.
  4. एका भांड्यात उपमा, कोथिंबीर, तिखट, मीठ, बटाटा कुस्करून, हळद, आलं लसूणपेस्ट एकत्र करा
  5. आपल्याला मीठ बटाट्या पुरते घालायचे आहे.
  6. मिश्रण नीट मळा
  7. छोटे गोळे करा.
  8. तयार गोळे
  9. कटलेटचा आकार द्या.
  10. तव्यावर शॅलो फ्राय करा.
  11. तव्यावर
  12. सॉस सोबत सर्व्ह करा.
  13. तयार कटलेट

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर