मुख्यपृष्ठ / पाककृती / आवळामेथीची भाजी.

Photo of Aavlamethi bhaji by Madhumati Shinde at BetterButter
664
3
0.0(0)
0

आवळामेथीची भाजी.

Dec-08-2018
Madhumati Shinde
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आवळामेथीची भाजी. कृती बद्दल

थंडीच्या दिवसात आवर्जून करून पहा.

रेसपी टैग

  • सोपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. आवळे पाच ते सहा, मोड आलेले मेथी दाणे एक छोटा बाऊल, तिखट मीठ, चमचाभर गरम मसाला छोटा गुळाचा खडा, हिंग, अर्धा चमचा जिरे, आणि फोडणीसाठी तेल एक लहान चमचा.

सूचना

  1. मेथी भिजवून तिला मोड येवून द्यावे. आवळे वाफवून घ्यावेत नंतर आवळे बिया काढून सुट्या पाकळ्या कराव्यात. गॅसवर कढईत तेल गरम करत ठेवावे. तेल गरम झाले कि त्यात जिरे हिंग तिखट गरम मसाला घालून परतावे नंतर मेथी दाणे घालून एक वाफ आणावी व नंतर त्यात आवळ्याच्या पाकळ्या घालून चांगले परतून घ्यावे चवीनुसार मीठ घालून पुन्हा परतावे व एक वाफ आणावी. शेवटी आवडीप्रमाणे कोथिंबीर घालून सर्व्ह करावी. थंडीच्या दिवसात आवर्जून खावी अशी विट्यामीन युक्त पौष्टिक भाजी.चवीनुसार थोडा गुळ बारीक चिरून टाकावा.म्हणजे आवळे जास्त आंबट लागणार नाही. गुळ टाकून भाजी झाकून ठेवली की आपोआप गुळ भाजीमधे विरघळून जातो.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर