मुख्यपृष्ठ / पाककृती / कळण्याची भाकरी आणि ओल्या लाल मिरचीचा ठेचा

Photo of Klnychi bhakri ani olya mirchicha thecha by जयश्री जोशी at BetterButter
1081
2
0.0(0)
0

कळण्याची भाकरी आणि ओल्या लाल मिरचीचा ठेचा

Dec-09-2018
जयश्री जोशी
60 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कळण्याची भाकरी आणि ओल्या लाल मिरचीचा ठेचा कृती बद्दल

ही भाकरी खानदेश मध्ये हिवाळ्यात आवश्य करतात त्या बरोबर भरीत किंवा ओल्या लाल मिरचीचा ठेचा करतात

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 6

  1. ज्वारी १किलो
  2. उडीद पावशेर
  3. १ टेबल स्पून मेथ्या
  4. १ टेबल स्पून धने
  5. २ टी स्पून जिर
  6. चवीनुसार मीठ
  7. ठेच्यासाठी साहित्य -----
  8. ओल्या लाल मिरच्या
  9. लसूण १ कांडी
  10. जिर १ टेबल स्पून
  11. चवीनुसार मीठ
  12. खोबरे किस २टेबल स्पून
  13. १टेबल स्पून शेंगदाणे
  14. तेल

सूचना

  1. प्रथम ज्वारीत उडीद, मेथ्या, मीठ, धने,व जिर एकत्र करून दळून आणणे.
  2. नंतर त्याच्या भाकरी करणे पाहिजे तेव्हढ्याच करणे.
  3. ठेच्यासाठी घेतलेले सर्व साहित्य एकत्र करून जरा जाडसर असे मिक्सरवर बारीक करणे.
  4. नंतर तो बारीक केलेला ठेचा तेलावर परतवून घेणे छान असा लाल ठेचा तयार
  5. असा ठेचा २ ते ३ दिवस चांगला राहतो

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर