BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / मश्रूम पालक फ्राय

Photo of Mushroom & Spinach Stir Fry by Anil Pharande at BetterButter
1
1
0(0)
0

मश्रूम पालक फ्राय

Dec-10-2018
Anil Pharande
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मश्रूम पालक फ्राय कृती बद्दल

ही रेसिपी इटालियन असून मी आपल्याकडे असलेले पदार्थ वापरून इंडियन टच दिला आहे

रेसपी टैग

  • ईस्टर
  • व्हेज
  • सोपी
  • इटालियन
  • पॅन फ्रायिंग
  • स्टर फ्रायिंग
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मश्रूम 200 ग्रॅम
  2. पालक १ जुडी ओबडधोबड चिरून
  3. लसूण 6 पाकळ्या बारीक चिरून
  4. कांदा 1 बारीक चिरून
  5. मीठ चवीप्रमाणे
  6. व्हिनेगर 1 टेबलस्पून
  7. फ्रेश काळी मिरी ग्राइंड करून
  8. ऑलिव्ह ऑइल 2 टेबलस्पून
  9. बारीक चिरलेली कोथिंबीर 2 टेबलस्पून

सूचना

  1. कढईमध्ये मोठ्या आचेवर तेल गरम करून कांदा व लसूण मऊ होईपर्यंत सतत परतून घ्या
  2. उभे चिरलेले मश्रूम चे तुकडे घाला व मश्रूम आकसेपर्यंत सतत 3 ते 4 मिनिटे परतत व टॉस करत रहा
  3. त्यात चिरलेली पालक घाला परतत रहा व पालक कोमल्यानंतर त्यात व्हिनेगर घाला व ड्राय होईपर्यंत सतत परतत रहा
  4. गॅस बारीक करा व चवीप्रमाणे मीठ घाला व ब्लॅक पेपर ग्राईइण्डर ने काली मिरी क्रश करून घाला
  5. चिरलेली बारीक कोथिंबीर घालून गार्निश करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर