मुख्यपृष्ठ / पाककृती / पेरू बर्फी

Photo of Guava Barfi by Vaishali Joshi at BetterButter
1371
4
0.0(0)
0

पेरू बर्फी

Dec-10-2018
Vaishali Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पेरू बर्फी कृती बद्दल

हिवाळा म्हणजे पेरू चा सीझन... त्याचे विविध प्रकार करून खाण्याची मजा काही ओरच . पेरू ची बर्फी पण करून खा खुप छान लागते .

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पेरू १/२ किलो
  2. साखर १ कप
  3. मावा १ कप
  4. मिल्क पावडर १/२ कप
  5. वेलची पावडर १ चमचा
  6. हिरवा रंग

सूचना

  1. पेरू ला धुवून चिरुन घ्या
  2. त्यातील बियांचा भाग कापून बाजूला करा
  3. पेरुची मिक्सर वर अगदी बारीक़ पेस्ट करून घ्या
  4. मावा थोडा भाजून घ्या
  5. गैस वर एका पैन मध्ये पेरुचा गर आणि साखर एकत्र करून घट्ट होई पर्यंत परता
  6. मग मावा आणि वेलची पूड घालून मिश्रण घट्ट होऊ द्या गैस बंद करून थोडा थंड झाल्यावर मिल्क पावडर आणि किंचित खायचा हिरवा रंग मिक्स करुन घ्या व् मिश्रणा चा गोळा तूप लावलेल्या प्लेट मधे काढून थापुन घ्या
  7. सेट होऊ द्या व मनपसंद आकारात कापून घ्या , खायला तयार पेरुची बर्फी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर