BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / ओल्या हळदीचे लोणचे

Photo of Fresh turmeric pickle by Susmita Tadwalkar at BetterButter
1
3
0(0)
0

ओल्या हळदीचे लोणचे

Dec-11-2018
Susmita Tadwalkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओल्या हळदीचे लोणचे कृती बद्दल

हिवाळा आला की भाज्या आणि फळांची रेलचेल! हिवाळ्यात‌ शरीराला लागणारी सर्व जिवनसत्वे उपलब्ध असल्याने पूरेपूर फायदा घ्यायचा. सर्व पदार्थ खाऊन पचवायचे! ह्याच दिवसांत ओली हळद बाजारात सगळीकडे मिळायला लागते. ही अत्यंत गुणकारी हळद खाण्यात असावीच! खास हिवाळ्यासाठी हे खास लोणचे!

रेसपी टैग

  • पिकलींग
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ओली हळद पाव‌ किलो
  2. हिरव्या मिरच्या ७-८
  3. ४-५ लिंबांचा रस
  4. मोहरीची डाळ १ मोठा चमचा
  5. मेथ्या १/२ चमचा
  6. मिठ चवीप्रमाणे
  7. तेल १ वाटी
  8. हिंग व ‌मोहरी

सूचना

  1. हळद व‌ हिरव्या मिरच्या धुऊन कोरडे करून घ्या
  2. हळदीची साले काढून घ्या
  3. आता त्याचे बारिक तुकडे करुन घ्या
  4. मिरच्यांचे बारिक तुकडे करुन घ्या
  5. दोन्ही एकत्र करा
  6. मोहरी डाळ व मेथ्या भाजून घ्या व एकत्र पावडर करा
  7. ही पावडर वरील‌ मिश्रणात घाला
  8. लिंबाचा रस, मिठ घालून मिसळून घ्या व थोडा वेळ ठेउन द्या
  9. तेल गरम करा व मोहरी व हिंग घालून फोडणी तयार करा व निट थंड होउ द्या
  10. हळदीच्या मिश्रणात थंड फोडणी घाला व निट मिसळून घ्या
  11. लोणचं तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर