मुख्यपृष्ठ / पाककृती / पौष्टिक सँडविच

Photo of HELDI sandwich by minal sardeshpande at BetterButter
199
2
0.0(0)
0

पौष्टिक सँडविच

Dec-11-2018
minal sardeshpande
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पौष्टिक सँडविच कृती बद्दल

ब्रेडचा वापर टाळून केलेली रेसीपी ज्यामुळे मुलांच्या पोटात सकस अन्न जाईल

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. एक वाटी मिश्र धिरड्याचे पीठ
  2. मेथी चिरून सजवून पाव वाटी
  3. तिखट एक टीस्पून
  4. हळद पाव टीस्पून
  5. मीठ
  6. पाणी
  7. तेल किंवा तूप
  8. सँडविच साठी: चाट मसाला
  9. टोमॅटो सॉस
  10. चीज
  11. बीट स्लाईस
  12. कांदा स्लाईस
  13. मुळा स्लाईस
  14. कोथिंबीर बारीक चिरून
  15. मिरचीचे तुकडे
  16. बटर किंवा लोणी

सूचना

  1. मेथी धुवून चिरून घ्या.
  2. मिश्र पिठात मेथी, तिखट हळद, पाणी, मीठ हे सर्व घालून सरसरीत पीठ भिजवा.
  3. बीट वाफवून घ्या.
  4. कांदा, मुळा स्लाईस करा.
  5. कोथिंबीर बारीक चिरा.
  6. साहित्य
  7. पॅनमध्ये चौकोनी आकारात धिरडे घाला.
  8. दोन्ही बाजू भाजून घ्या.
  9. अशी दोन करून घ्या.
  10. एका तुकड्यावर सॉस लावा.
  11. त्यावर कांदा, बीट मुळ्याचे स्लाईस ठेवा.
  12. तुकड्या वर लावून
  13. त्यावर चाट मसाला भुरभुरा.
  14. त्यावर चीज किसा.
  15. तयार पीस
  16. कोथिंबीर आणि मिरचीचे तुकडे घाला.
  17. दुसऱ्या पिसला लोणी किंवा बटर लावा.
  18. तो तुकडा पहिल्या तुकड्या वर ठेवा.
  19. तव्यावर मंद गॅसवर भाजा.
  20. वरून चीज घालून घ्या.
  21. सॉस सोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर