मुख्यपृष्ठ / पाककृती / मुळा भाजी चे नाचोस

Photo of Muli nachos by seema Nadkarni at BetterButter
520
2
0.0(0)
0

मुळा भाजी चे नाचोस

Dec-11-2018
seema Nadkarni
35 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुळा भाजी चे नाचोस कृती बद्दल

हिवाळ्यात मूळा भाजी मिळते, मुलांना मुळा हि भाजी आवडत नाही त्यामुळे त्यांना नवीन पदार्थ तयार करून द्यायचा प्रयत्न केला आहे.

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी खिसलेला मूळा
  2. 1/4 कप मूळ्या ची पान बारीक चिरलेली
  3. 2 चमचा आले लसुण पेस्ट
  4. 2 चमचा हिरवी मिरची पेस्ट
  5. चवी पुरते मीठ
  6. 1/4 टि स्पून हळद
  7. 1 1/2 कप मक्याचे पीठ
  8. 1 चमचा काळी मिरी पावडर
  9. 2 चमचा तेल

सूचना

  1. एका भांड्यात किसलेला मूळा, हिरवी पाने बारीक चिरलेली एकत्र करावे.
  2. त्यात सगळे मसाले एकत्र करावे व 2 चमचा तेल घालून एकत्रित करावे.
  3. त्यात मक्याचे पीठ एकत्र करून कणीक भिजवून घ्यावे.
  4. 10 मिनिटे झाकून ठेवावे. पीठाचे गोळे करून त्याची पातळ पोळी लाटून त्याचे त्रिकोण आकार कापून घ्या.
  5. तेल तापवून त्यात हे त्रिकोण तळून घ्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर