मुख्यपृष्ठ / पाककृती / संत्र्याच्या सालाची केन्डी

Photo of Orange candy by seema Nadkarni at BetterButter
491
4
0.0(0)
0

संत्र्याच्या सालाची केन्डी

Dec-11-2018
seema Nadkarni
2880 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

संत्र्याच्या सालाची केन्डी कृती बद्दल

संत्र्याची साल फेकून न देता त्यात असलेल्या विटामिन c चा वापर केला आहे.

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • इतर
  • बॉइलिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 कप संत्र्याची साल
  2. 1 कप साखर
  3. लागेल तितके पाणी
  4. चवी पुरते मीठ

सूचना

  1. संत्र्याची साल लांबट आकाराचे तुकडे करुन घ्या.
  2. एका पातेल्यात पाणी गरम करून त्यात हि साल घालून एक उकळी आणुन गॅस बंद करून पाणी निथळून घ्यावे.
  3. परत एकदा पाणी घालून उकळी आली की गॅस बंद करावा व पाणी गाळून घ्यावे.
  4. वरील प्रक्रियेला 5-6 वेळा करावे, जो पर्यंत त्याचा कडवट पणा निघून जाईल.
  5. ताटात साल पसरवून घ्यावे. पेन मध्ये साखर व पाणी एकत्र करून पाक तयार करून घ्या. त्यात हि साल घालून रस्सा जाड होईल तोपर्यंत उकळून घ्या.
  6. कडक झाले की त्यावर पीठी साखर घालून बंद डब्यात भरून घ्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर