मुख्यपृष्ठ / पाककृती / ड्राय फ्रुट गुळपापदी

Photo of Dry fruit gulpapdi by Rashmi Palkar Gupte at BetterButter
460
4
0.0(0)
0

ड्राय फ्रुट गुळपापदी

Dec-11-2018
Rashmi Palkar Gupte
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ड्राय फ्रुट गुळपापदी कृती बद्दल

पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गुजरात
  • रोस्टिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. गावाचा पीठ , मेथी दाना, सुंठ, शुद्ध तुप,सुख खोबर, बदाम, आखरोत, खसखस।

सूचना

  1. सर्व प्रथम सागरी सामग्री एक एक करून चागल्या तूप वर भाजून घ्या। मग सागरी सामग्री दरदारीत मिक्सर मध्ये फिरून घ्या। वाटले ली सामग्री वाटी नी मोजुन, तेवडच गूळ(थोडासा पाणी घालून वितारला) घ्या। त्यात जायफळ पूड घालुन सर्व सामग्री एक जिव करा। एक ताटात तूप लावून थापून घ्या। थोडेसे ड्राय फ्रुट चे कप पासुन थापा। मग लगेचच काप करा।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर