मुख्यपृष्ठ / पाककृती / उडद डाळी चा आणि बादाम चा शिरा

Photo of Udad dal and badam ka halwa by seema nahar at BetterButter
157
3
0.0(0)
0

उडद डाळी चा आणि बादाम चा शिरा

Dec-11-2018
seema nahar
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उडद डाळी चा आणि बादाम चा शिरा कृती बद्दल

हा शिरा गुणकारी आहे।हा शिरा अंगा साठी चांगला आहे।

रेसपी टैग

 • एग फ्री
 • कठीण
 • फेस्टिव
 • राजस्थान
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

 1. 1 कप उदड दाळ
 2. 1 कप बादाम
 3. 25 गा्म खसखस
 4. 50 गा्म खोपरा
 5. 100 गा्म तुप
 6. 1/2 लिटर दूध
 7. 150 गा्म शाखर
 8. 1 कप लोणि

सूचना

 1. दाळ फटकून दळून घ्या।
 2. बादाम,खोपरा,खसखस बारिक मिक्सर मध्ये करून घ्या।
 3. एक कडाईत तूप गरम करून घ्या।
 4. त्या त दललेली डाळ टाकून आघ्यापेक्षा जास्त भाजून। झाळ्यावर त्यात गरम गरम दूध टाका
 5. व्यवस्थीत हलवत रहा।
 6. तूप सुटळ्यनंतर त्यात साखर टाका।
 7. आणि हलवत रहा ।
 8. नंतर गरम गरम वाढा।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर