मुख्यपृष्ठ / पाककृती / डिंक ड्रायफ्रुट लाडु

Photo of Dink dryfruits laddu by Anita Bhawari at BetterButter
795
2
0.0(0)
0

डिंक ड्रायफ्रुट लाडु

Dec-12-2018
Anita Bhawari
0 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डिंक ड्रायफ्रुट लाडु कृती बद्दल

काळे खारीक आणि मिक्स ड्रायफ्रुटस या पासुन लाडु बनविले आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. 1 किलो काळे खारीक
  2. 1 वाटी डिंक
  3. 1/5 किलो सुखे खोबरे
  4. काजु बदाम पिस्ते काप
  5. 1/5 किलो गुळ
  6. अर्धा किलो तुप
  7. वेलची पावडर
  8. सुठं पावडर

सूचना

  1. डंकन मधुन खारीक आणि खोबरे बारीक पावडर करून आणा
  2. तुप गरम करून त्यात डिंक तळुन घ्या
  3. काजु बदाम पिस्ते काप करून तुपात तळून घ्या
  4. गॅसवर मोठा टोप ठेवून गुळाचा पाक करून त्यात तुप घालुन सगळे पदार्थ घालून वेलची पावडर आणि सुंठ पावडर घालून चांगले एकजीव करून घ्या
  5. आता गरम असतानाच लाडु वळवुन घ्या ,थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवा
  6. आपले पौष्टिक लाडू तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर