मुख्यपृष्ठ / पाककृती / आलू मटार हरियाली

Photo of Aaloo matar hariyali by Jyoti Katvi at BetterButter
250
2
0.0(0)
0

आलू मटार हरियाली

Dec-12-2018
Jyoti Katvi
35 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आलू मटार हरियाली कृती बद्दल

हिवाळा चालू झाला की बाजारात हिरवा मटार भरपूर येतो नेहमीच आलू मटार खातो आजही बनवला पण थोडे वेगळे .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • साईड डिश

साहित्य सर्विंग: 6

  1. अर्धा किलो मटार चे दाणे
  2. दोन बटाटे
  3. ओला नारळ खोवलेला 1वाटी
  4. मिरच्या 7 ते 8
  5. कोथींबीर एक ते दोन वाटी
  6. लसूण पाकळ्या 4/5
  7. तेल एक मोठा चमचा
  8. जिरे हिंग फोडणी करीता
  9. मीठ

सूचना

  1. प्रथम ओला नारळ मिरच्या कोथींबीर लसूण व मीठ एकदम मिक्सरवर फिरवून चटणी करून घ्या.
  2. नंतर मटार दाणे स्वच्छ करून घेणे बटाटे साली काढून छोट्या फोडी करून घेणे
  3. कृती
  4. आता एका भांड्यात तेल तापवून त्यात हिंग जिरे फोडणी करून त्यात हिरव्या चटणीचे वाटप घालून परतवून मटार दाणे व बटाटे घालून 15 ते 20 मिनिटे शिजवून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर