Photo of Healthy Lollipop by samina shaikh at BetterButter
857
6
5.0(0)
0

Healthy Lollipop

Dec-12-2018
samina shaikh
30 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. 1 वाटी मेथ्या दाने
  2. 3 वाटी गूळ
  3. एक वाटी डींक
  4. 5 वेल्ची
  5. अर्धा जायफळ
  6. अर्धा चमचा ओवा
  7. 3 वाटी तूप
  8. ड्रायफ्रुट(काप करून)
  9. 1 वाटी चॉकलेट
  10. 2 वाटी दूध
  11. 7 8 स्टीक

सूचना

  1. मेथी दाना मिक्सरमध्ये छान बारीक फिरवून घ्या व दुधात घालून मीक्स करा व 1तास झाकून ठेवा
  2. डींक तूपात तळून घ्या
  3. डींक जायफळ वेल्ची व ओवा मिक्सरमध्ये वाटून घ्या
  4. आता एका कढईत तूप घालून मेथी मिश्रण छान परतून घ्या.मिश्रनाने तूप सोडायला सुरुवात केली की गॅस बंद करा
  5. आता त्या गरम मेथी मिश्रनात चॉकलेट घालून नीट मीक्स करा
  6. एका पातेल्यात पाव वाटी तूप घालून त्यात गूळ घाला व गुळाचा पाक करून घ्या
  7. मेथी मिश्रनात गूळ व बाकीचे पदार्थ छान एकजीव करा
  8. आता ड्रायफ्रुट चे काप घाला
  9. मिश्रण थोडे थंड झाले की पेड्या च्या आकाराचे गोळे तयार करा व स्टीक मधे घाला
  10. तयार आहेत उत्तम हेल्दि लॉलिपॉप

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर