BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथी भजी

Photo of Methi bhaje by Maya Ghuse at BetterButter
0
3
0(0)
0

मेथी भजी

Dec-12-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी भजी कृती बद्दल

मेथी भजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बेसन 2 वाट्या
  2. मेथी भाजी 2 वाट्या
  3. हिरवी मिरची चिरून 3-4
  4. हळदं पाव चमचा
  5. तीळ ओवा अर्धा चमचा
  6. मीठ चवीनुसार
  7. तेल 3 वाट्या

सूचना

  1. वाटग्यात बेसन घेऊन त्यात हळदं मीठ ,तीळ-ओवा ,हिरवी मिरचीचे तूकडे, 1 चमचा तेल व मेथी भाजी टाकून पाण्याने भिजवून ठेवा
  2. 10मी.नी कढईत तेल तापवून भज्जी तळून घ्या
  3. गरम गरम सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर