मुख्यपृष्ठ / पाककृती / बाजरी मेथी आंबोळी

Photo of BAJRA AMBOLI by Aditi Bhave at BetterButter
1013
2
0.0(0)
0

बाजरी मेथी आंबोळी

Dec-13-2018
Aditi Bhave
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बाजरी मेथी आंबोळी कृती बद्दल

मेथीची पाने , बाजरी घालून झटपट तयार होणारी गरमागरम आंबोळी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बाजरीचे पीठ- 1 वाटी
  2. तांदुळाचे पीठ - अर्धी वाटी
  3. मेथीची पाने - मूठभर
  4. लसूण - 2 ,3-पाकळ्या
  5. मिरची - 1
  6. ओवा - 1 चमचा
  7. मीठ - चवीनुसार
  8. तेल - गरजेनुसार

सूचना

  1. साहित्य
  2. मेथी धुवून चिरून घ्या.
  3. लसूण व मीरची वाटून घ्यावे.
  4. एका भांड्यात मेथी , बाजरीचे पीठ , तांदुळाचे पीठ, मिरची व लसूण ची पेस्ट , मीठ, ओवा सगळे एकत्र करून घ्यावे.
  5. आता लागेल तसे पाणी घालून मिक्स करून घ्यावे.
  6. तवा गरम करून घ्यावा.
  7. त्यावर हे तयार पीठ घालावे.
  8. दोन्ही बाजूंनी परतून घ्यावे.
  9. दाण्याची चटणी व दही बरोबर सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर