मुख्यपृष्ठ / पाककृती / अड़दिया पाक

Photo of Adadiya pak by Anita Bhawari at BetterButter
1226
3
0.0(0)
0

अड़दिया पाक

Dec-13-2018
Anita Bhawari
0.1 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अड़दिया पाक कृती बद्दल

गुजरातमध्ये थंडीच्या (हिवाळ्यात) हा पदार्थ बनवतात या मध्ये भरपूर प्रमाणात सुकामेवा टाकला जातो ज्या मुळे आपल्याला भरपूर प्रमाणात शक्ति व ऊर्जा मिळते

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • गुजरात
  • रोस्टिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी सफेद उडीदडाळ
  2. 1 वाटी तूप
  3. अर्धी वाटी डिंक
  4. अर्धी वाटी साखर
  5. पाणी
  6. काजु बदाम पिस्ते काप
  7. वेलची पावडर
  8. सुंठ पावडर
  9. दुध
  10. 1 वाटी बारीक किसलेले सुके खोबरे

सूचना

  1. उडीदडाळ मिक्सर मधुन बारीक करून घेतले
  2. 1 चमचा तूप व कोमट दूध घालून चांगले मिक्स करून 10 मिनिट ठेवून दया
  3. कढई तापत ठेवून त्यात तुप घालुन डिंक तळुन घ्या
  4. डाळीचे पीठ घालून चांगले परतून घ्या तूप सुटेपर्यंत पीठ लालसर रंग येईपर्यंत भाजुन घ्या
  5. आता 1 वाटी साखर घालून ते भिजले एवढेच पाणी घालून पाक तयार करून घेतले
  6. साखर विरघळल्यावर डाळीचे पीठ तळलेला डिंक वेलची व सुंठ पावडर सूख खोबरे काजू बदामाचे तुकडे घालून चांगले परतून घ्यावे
  7. भाडंयाला तुपाचा हात लावून गरम मिश्रण घालून चांगले दाबून घेऊन वरतुन पिस्ता बदाम काजू तुकडे घालून सजावट करा
  8. अडदिया पाक तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर