मुख्यपृष्ठ / पाककृती / ड्रायफ्रूट लाडू

Photo of Dry fruit laddu by Bharti Panchariya - Sharma at BetterButter
246
2
0.0(0)
0

ड्रायफ्रूट लाडू

Dec-13-2018
Bharti Panchariya - Sharma
10 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ड्रायफ्रूट लाडू कृती बद्दल

ड्राय फ्रूट एकत्र करुन केलेलं लाडू.प्रथिनं,कार्बोदकं,स्निग्ध पदार्थ एकत्र मिलणार.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. अक्रोड - 100ग्राम
  2. अंजीर - 100ग्राम
  3. बदाम - 100ग्राम
  4. काजू - 100ग्राम
  5. काले मनुका - 50 ग्राम
  6. खजूर - 250ग्राम
  7. खसखस - 10 ग्राम
  8. जायफल पूड - 1छोटा चमचा
  9. वेलची पूड - 1छोटा चमचा
  10. तूप - 100ग्राम

सूचना

  1. खजुरा च्या बिया काढून बारीक कापयचं.
  2. अंजीर बारीक कापवं.
  3. एका नॉनस्टिक पेन मध्ये थोडं तूप गरम करुन त्यात बदाम,काजू आणि अक्रोड भाजून घ्या.
  4. अंजीर आणि मनुका पण भाजून घ्या.
  5. खजूर थोडं तूप घालून भाजून घ्या.
  6. खसखस भाजून घ्या.
  7. सर्व जिन्नस एकत्र करुन मिक्सर मध्ये फिरवून घ्या.
  8. मिश्रणात वेलची पूड आणि जायफल पूड घालून चांगलं एकजीव करा.
  9. हाताने हवं त्या आकाराचे लाडू बनवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर