मुख्यपृष्ठ / पाककृती / मखाना ड्राय फ्रूट लाडू

Photo of Fox nut or lotus seed laddu by Bharti Panchariya - Sharma at BetterButter
1134
2
0.0(0)
0

मखाना ड्राय फ्रूट लाडू

Dec-13-2018
Bharti Panchariya - Sharma
10 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मखाना ड्राय फ्रूट लाडू कृती बद्दल

मखाना आणि ड्राय फ्रूट एकत्र करुन बनवलं कि मुलं आवडीनं खाणार.कारण मखाना ला स्वतःची काही चव नसते पण हा खूप आरोग्य दायी पदार्थ आहे.आयरन-कैल्सियम यात भरपूर असतं

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मखाना - 100ग्राम
  2. काजू - 100ग्राम
  3. बदाम - 100ग्राम
  4. बेदाणा - 100ग्राम
  5. शेंगदाणा - 50ग्राम
  6. गुळ - 200ग्राम
  7. तूप - 100ग्राम
  8. वेलची पूड - 1छोटा चमचा

सूचना

  1. नॉनस्टिक पेन मध्ये थोडं तूप गरम करुन मखाना चांगलं भाजुन घ्या.
  2. मखाना काढून त्यातच काजू ,बदाम, शेंगदाणा भाजुन घ्या.
  3. बेदाणे बारीक चिरुन भाजुन घ्या.
  4. पेन मध्ये राहिलेलं तूप गरम करुन गुळ टाका
  5. थोडं पाणी शिंपडून पाक करुन घ्या.
  6. सर्व जिन्नस या पाकात घाला आणि चांगलं एकजीव करा.
  7. वेलची पूड घाला.
  8. हे मिश्रण मिक्सर मध्ये वाटून हवे तसे लाडू बनवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर