मुख्यपृष्ठ / पाककृती / तिळाचे लाडू

Photo of Tilache ladu by kanchan date at BetterButter
1241
1
0.0(0)
0

तिळाचे लाडू

Dec-13-2018
kanchan date
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तिळाचे लाडू कृती बद्दल

तील हे उष्ण असतात त्यामुळे ते थंडीत खाल्याने शरीरात उष्णता निर्माण होते

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 1 कप पोलिश तील
  2. पाऊण कप चिक्कीचा गुळ
  3. पण कप शेंगदाणे
  4. 1 चमचा वेलची पावडर

सूचना

  1. शेंगदाणे भाजून ते कुटून घ्यावे
  2. तिळ निवडून भाजून घ्यावे
  3. गुळ कापून घ्यावा
  4. गुळात पाव पेला पाणी घालून गॅस वर ठेवावं आणि त्याचा एक तारी पाक करावा
  5. पाक तयार झाल्यावर त्यात तीळ शेंगदाणा आणि वेलची पावडर घालून नीट मिक्स करावे
  6. गॅस बंद करावा.
  7. आता हाताला थोडं पाणी आणि थोडं तेल लावून लाडू वळायला घ्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर