मुख्यपृष्ठ / पाककृती / केळफूलाची वडी

Photo of Kelful vadi by Jyoti Katvi at BetterButter
1630
2
0.0(0)
0

केळफूलाची वडी

Dec-14-2018
Jyoti Katvi
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केळफूलाची वडी कृती बद्दल

भाजी साठी केळफूल आणले ते जास्त झाले मग राहिले तेवढ्याची वडी बनवली

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. एक वाटी चिरलेला केळफूल
  2. मूठभर हिरवा मटार दाणे
  3. एक वाटी बेसन
  4. एक चमचा धनाजिरे पावडर
  5. एक चमचा लाल तिखट
  6. हळद चिमुटभर
  7. एक चमचा आमचूर पावडर
  8. मीठ
  9. एक दोन हिरव्या मिरचीची पेस्ट
  10. तेल

सूचना

  1. प्रथम केळफूल साफ करून बारीक चिरून घेणे
  2. चिरलेल्या केळफूल मध्ये बेसन मीठ लाल तिखट हळद धनेजिरे पावडर आमचूर पावडर मिरचीची पेस्ट मटार दाणेा घालून मिश्रण तयार करा
  3. एका ढोकळा पात्राला तेलाने ग्रीस करून तयार मिश्रण त्यात टाका
  4. नंतर 15 मिनिटे उकडून घ्या
  5. उकडून झाले कीं थंड करून सुरीने वड्या पाडून घ्या
  6. तव्यावर तेल तापवून त्यात वडी शॅलो फ्राय करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर