Photo of Kelful kalawatana bhaji by Jyoti Katvi at BetterButter
2145
3
4.0(0)
0

Kelful kalawatana bhaji

Dec-14-2018
Jyoti Katvi
60 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • स्टीमिंग
  • मेन डिश
  • डायबेटिक

साहित्य सर्विंग: 4

  1. केळफूल
  2. काळा वटाणा 200 ग्रॅम
  3. लाल तिखट एक चमचा
  4. भाजीचा स्पेशल मसाला एक चमचा
  5. हळद चिमुटभर
  6. हिंग जिरे फोडणी करिता
  7. मीठ चवीप्रमाणे
  8. तेल एक मोठा चमचा

सूचना

  1. काळा वटाणा 7/8 तास भिजवून ठेवा
  2. केळफूल साफ करून बारीक चिरून घेणे
  3. काळा वटाणा कुकरमधे शिजवून घ्या
  4. नंतर तेल गरम करून घ्या
  5. गरम तेलात हिंग जिरे फोडणी ला घाला
  6. फोडणी झाल्यावर त्यात चिरलेला केळफूल व मीठ घालून परतवून घ्या
  7. नंतर त्यात मसाला घालून वाफेवर शिजवताना ठेवा.
  8. केळफूल शिजत आले की वाफवलेला काळा वटाणा घालून एक वाफ घेऊन शिजवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर