मुख्यपृष्ठ / पाककृती / नाचणी तिळाचे लाडू

Photo of Ragi sesame seeds laddu by Triptila KS at BetterButter
670
1
0.0(0)
0

नाचणी तिळाचे लाडू

Dec-15-2018
Triptila KS
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नाचणी तिळाचे लाडू कृती बद्दल

तीळ हिवाळ्यामध्ये खायला पाहिजे ते अंगाला उष्णता देतात. तसच नाचणि ही खायला पाहिजे ती खूप पौष्टिक असते .या रेसीपीमध्ये तिळ अाणि नाचणीचे उपयोग करून लाडू बनवले आहे .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. तीळ अर्धी वाटी
  2. नाचणीचे पीठ अर्धी वाटी
  3. किसलेला गूळ अर्धी वाटी
  4. तुप २ tbsp

सूचना

  1. नाचणीचे पीठ तुपात भाजून घ्या
  2. तीळ भाजून घ्या
  3. तीळ आणि गूळ मिक्सरमधून काढून घ्या
  4. सगळे एकत्र करा आणि हाताला तुप लावून लाडू वळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर