मुख्यपृष्ठ / पाककृती / Gajar Halwa Rabadi Shots

Photo of Gajar Halwa Rabadi Shots by Deepa Gad at BetterButter
66
6
0.0(1)
0

Gajar Halwa Rabadi Shots

Dec-15-2018
Deepa Gad
0.1 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • इतर
 • महाराष्ट्र
 • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 3

 1. गाजर हलव्यासाठी
 2. गाजरे १/२ किलो
 3. तूप २ च
 4. साखर १/२ वाटी
 5. दूध १ वाटी
 6. मिल्क पावडर २ च
 7. काजू तुकडे २ च
 8. वेलचीपूड
 9. रबडीसाठी :
 10. दुध १/२ लिटर
 11. साखर १ च
 12. दूध मसाला १ च
 13. वेलचीपूड
 14. सजविण्यासाठी
 15. केशर व पिस्त्याचे काप

सूचना

 1. दूध निम्मं होईपर्यंत आटवून घ्या सतत ढवळत रहा
 2. साखर, दूध मसाला, वेलचीपूड घालून आटलं की गॅस बंद करून थंड करायला ठेवा
 3. हलवा बनविण्यासाठी गाजराचे तुकडे करा व त्यात तूप, दूध घालून कुकरमध्ये ३ शिट्या करून शिजवून घ्या
 4. कढईत मिश्रण घेऊन ते पावभाजीच्या मॅशरने स्मॅश करा
 5. ते थोडं आळलं की त्यात साखर, काजूचे तुकडे, वेलचीपूड घालुन शिजवा
 6. आता हे गाजर हलवा व रबडी तयार झाली
 7. काचेचा ग्लास घ्या त्यात गाजर हलवा दाबून घाला त्यावर रबडी घाला, केशर व पिस्त्याच्या कापांनी सजवा,थोडं थंड करून सर्व्ह करा. तयार आहे गाजर हलवा रबडी शॉट्स

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
supriya padave (krupa rane)
Dec-15-2018
supriya padave (krupa rane)   Dec-15-2018

मस्तच yummy:ok_hand::ok_hand:

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर