Photo of Vida pan rol by Jyoti Katvi at BetterButter
1945
3
5.0(0)
0

Vida pan rol

Dec-15-2018
Jyoti Katvi
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 5

  1. विड्याची पाने 15
  2. खजूर 4/6
  3. गुलकंद 5 छोटे चमचे
  4. बडीशोप 5 छोटे चमचे
  5. डेसिकेटेड कोकनट 2 मोठे चमचे

सूचना

  1. प्रथम विड्याची पाने देठ काढून स्वच्छ धुऊन घ्या
  2. खजूराच्या बिया काढून छोटे तुकडे करून घ्या
  3. नंतर मिक्सर च्या भांड्यात पाने खजूर गुलकंद बडीशोप व थोडे डेसिकेटेडकोकनट टाकून मिक्सर मधून फिरवून बारीक वाटून घ्या
  4. वाटलेले पानाचा लगदा घेऊन त्याचे रोल करून डेसिकेटेड कोकनट मध्ये फिरवून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर