मुख्यपृष्ठ / पाककृती / पालक मटर सामोसा

Photo of Spinach Mutter Samosa by kanchan date at BetterButter
203
0
0.0(0)
0

पालक मटर सामोसा

Dec-15-2018
kanchan date
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालक मटर सामोसा कृती बद्दल

हिवाळ्यात वाटाण्याच्या शेंगा आणि पालेभाज्या खूप छान फ्रेश मिळतात मग हि एक इंनोवाटिव्ह डिश करून पहा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • महाराष्ट्र
 • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

 1. 1 कप पालकची पेस्ट
 2. 2 कप गव्हाचं पीठ
 3. 2 कप वाटण्याचे दाणे
 4. 4 चमचे भिजवलेले पोहे
 5. 2 चमचे आलं लसूण मिरची पेस्ट
 6. 1 चमचा ओवा
 7. अर्धा चमचा जीरा
 8. अर्धा चमचा हळद
 9. अर्धा चमचा लाल तिखट
 10. 1 चमचा गरम मसाला
 11. 1 चमचा आमचूर पावडर
 12. 1 चमचा धन पावडर
 13. 1 चमचा साखर
 14. मीठ चवीनुसार
 15. तेल तळण्यासाठी

सूचना

 1. गव्हाच्या पिठात ओवा मीठ, 2 चमचे तेल घालून मिक्स करा
 2. त्यात पालकची पेस्ट घालून पीठ मळून घ्या. आवश्यकता असल्यास थोडं पाणी घाला.
 3. पीठ 10 मिनिटे जाळून ठेवा
 4. हिरवे वाटणे मिक्सर मधून जाडसर वाटून घ्या
 5. पॅन मध्ये एक चमचा तेल घालून त्यात जिर घाला
 6. नंतर त्यात आलं लसूण मिरचीची पेस्ट घालून नीट परतून घ्या
 7. आता त्यात हळद आणि वाटलेले वाटणे टाका व मिक्स करून घ्या
 8. आता त्यात पोहे आणि बाकीचे सुके मसाले, मीठ, साखर घालून मिक्स करा
 9. झाकण ठेऊन 1 मिनिट वाफ काढून घ्या
 10. 1 मिनिटाने झाकण काढून पुन्हा सगळं नीट परतून घ्या आणि गॅस बंद करा
 11. मिश्रण थंड झाल्यावर मेलेल्या पिठाचे छोटे गोळे करून चपाती सारखी पोळी लाटून घ्या आणि त्याचे 2 भाग करा
 12. आता त्याला समस्या सारख फोल्ड करून कडा चिकटण्यासाठी थोडं पाणी लावा आणि आतमध्ये वाटण्याचं stuffing भरून पुन्हा कडा नीट बंद करून घ्या
 13. टाक नीट तापल्यावर सामोसे कुरकुरीत टाळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर