मुख्यपृष्ठ / पाककृती / आल्या ची केन्डी

Photo of Ginger candy by seema Nadkarni at BetterButter
597
2
0.0(0)
0

आल्या ची केन्डी

Dec-15-2018
seema Nadkarni
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आल्या ची केन्डी कृती बद्दल

हिवाळ्यात आल्या चा वापर जास्त होतो. सर्दी, खोकला व कफ साठी आले खुप उपयोगी आहे. आले मुलांना आवडत नाही म्हणून मी त्याच्यासाठी हि रेसिपी तयार केले आहे. तुम्ही पण करून बघा.. नक्की आवडेल..

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • इतर
  • बॉइलिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी साखर
  2. 1/2 वाटी पाणी
  3. 25 ग्राम आले
  4. 2-3 चमचा मध
  5. 1-2 चमचा लिंबाचा रस
  6. 2-3 चमचा पीठी साखर
  7. 3-4 लवंगा ची पावडर

सूचना

  1. सवॅ जिन्नस तयार करून घ्यावे.
  2. आल्या ची साल काढून ठेचुन पेस्ट करून घ्यावी.
  3. एका पेन मध्ये आले, साखर, पाणी, मध, लवंगा ची पावडर एकत्र करून साखर विरघळली की गॅस मंद आचेवर ठेवावे.
  4. लिंबाचा रस घालून,मंद आचेवर 15-20 मिनिटे उकळून घ्या.
  5. ताटात बटर पेपर ठेवून त्यावर चमच्याने छोट्या छोट्या गोळ्या पाडून घ्यावे.
  6. 5 मिनिटे ठेवून गोळ्या काढून घ्या. वरून पीठी साखर भूरका वी म्हणजे चिकटून राहात नाही.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर