मुख्यपृष्ठ / पाककृती / कोळंबी पुलाव

Photo of Prawns pulav by Triptila KS at BetterButter
814
1
0.0(0)
0

कोळंबी पुलाव

Dec-16-2018
Triptila KS
25 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोळंबी पुलाव कृती बद्दल

प्रोटीनयुक्त कोळंबीचं पुलाव .घरी सगळ्यांना खूप आवडला. एकदम सोपा आणि टेस्टी पुलाव .

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • गोवा
  • प्रेशर कूक
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. कोळंबी २०
  2. पुलावाचे तांदूळ एक वाटी
  3. लवंगा २
  4. काळी मिरी २
  5. विलायची २
  6. दालचिनी एक इंच तुकडा
  7. तमालपत्र १
  8. उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या २
  9. बारीक चिरलेला कांदा एक वाटी
  10. हळदीचा पावडर १ tsp
  11. बारीक चिरलेली कोथिंबीर १ tbsp
  12. तेल १ tbsp
  13. चवीपुरता मीठ

सूचना

  1. कोळंबी चांगले साफ करून एक मोठा चमचा मीठ लावून ठेवा
  2. दहा मिनिटांनंतर पाण्याने धूऊन घ्या
  3. त्याला एकदम थोडसं मीठ आणि हळद लावा
  4. अर्धा तास बाजूला ठेवा
  5. एका पातेल्यात तेल गरम करून सगळा मसाला एक एक करून भाजून घ्या
  6. त्यात उभा चिरलेला कांदा घाला. कांद्यावर थोडसं मीठ घाला
  7. कांदा तयार झाल्यावर कोथिंबिरीची पाने घालून दोन मिनिटं शिजवा
  8. आता मॅरिनेट केलेली कोळंबी घाला
  9. धुतलेले तांदूळ घाला आणि पाणी घालून प्रेशर कुकरमध्ये तीन शिट्ट्या काढा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर