मुख्यपृष्ठ / पाककृती / एग चीज रोल

Photo of Egg cheese roll by kanchan date at BetterButter
176
2
0.0(0)
0

एग चीज रोल

Dec-16-2018
kanchan date
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

एग चीज रोल कृती बद्दल

अँडी मध्ये प्रोटिन्स असतात त्यामुळे हि इंनोवाटिव्ह डिश healthy पण आहे आणि टेस्टी पण

रेसपी टैग

 • नॉन व्हेज
 • सोपी
 • महाराष्ट्र
 • साईड डिश
 • लो कार्ब

साहित्य सर्विंग: 2

 1. 2 अंडी
 2. 1 बारीक कापलेला कांदा
 3. अर्धी बारीक चिरलेली शिमला मिरची
 4. थोडी कोथिंबीर
 5. 1 चमचा मिक्स herbs
 6. अर्धा चमचा लाल तिखट
 7. अर्धी वाटी किसलेलं चीज
 8. मीठ चवीनुसार
 9. 4 चमचे तेल

सूचना

 1. अंड फेटून घ्यावे
 2. त्यात थोडं मिक्स herbs आणि मीठ घालून मिक्स करावे
 3. पॅन गरम करून त्यात थोडं तेल घालावं
 4. तेल गरम झालं कि फेटलेल्या अंड घालून नीट पसरवून घ्यावे
 5. अंड्यावर थोडी मिरची पावडर पसरून घालावी
 6. थोडा कांदा शिमला मिरची आणि कोथिंबीर घालावी
 7. चीज पसरवून घालावे आणि 1 मिनिट झाकण ठेऊन चीज वितळवून घ्यावे
 8. आता झाकण काढून त्याचा रोल करावा
 9. प्लेट मध्ये काढून त्याचे 4 काप करून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर