मुख्यपृष्ठ / पाककृती / दौलत की चाट

Photo of Daulat ki chat. by Anita Bhawari at BetterButter
616
4
0.0(0)
0

दौलत की चाट

Dec-16-2018
Anita Bhawari
0 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दौलत की चाट कृती बद्दल

हा पदार्थ हिवाळ्यातच दिवाळी ते होळी या कालावधीत भेटतो

रेसपी टैग

  • इन्फन्ट रेसिपीज
  • व्हेज
  • मध्यम
  • मध्य प्रदेश
  • व्हिस्कीन्ग
  • चिलिंग
  • डेजर्ट
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. अर्धा लिटर दूध
  2. 1 मोठी वाटी दुधावरची साय
  3. पिठी साखर 3 चमचाभर
  4. पिस्ता बदाम काप
  5. केसर

सूचना

  1. दुध गरम करून थंड करा व 1 वाटी साय घालून चांगले मिक्स करून रात्रभर फ्रिजमधे ठेवा
  2. सकाळी बाहेर काढून रविने फेटाळून घ्या फेटाळताना बाजुला फेस दिसू लागले तो अलगदपणे चमचा ने वाटित काढून 15/20 मि फ्रिजमधे ठेवा
  3. काचेच्या वाटीत काढून वरतून पिठी साखर घालून बदाम काप पिस्ता काप केशर काड्या घालून थंड सर्व करा
  4. हव असेल तर वरतून अर्धा केशर चा फेस हि घालू शकतो व खवा हि टाकले तरी चालेल

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर