मुख्यपृष्ठ / पाककृती / मुळ्याची भाजी

Photo of Mulyachi bhaji by Ujwala Surwade at BetterButter
1330
2
0.0(0)
0

मुळ्याची भाजी

Dec-16-2018
Ujwala Surwade
10 मिनिटे
तयारीची वेळ
6 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुळ्याची भाजी कृती बद्दल

हिवाळ्यात मुळे भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. मुळा आहारात नेहमी असावा कारणमुळा हा पाचक आहे .मुळ्याच्या पाल्याची भाजी मला खूप आवडते .

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मुळ्याचा हिरवागार पाला
  2. ४हिरव्या मिरच्या
  3. १ कांदा
  4. लसूण ९/१० पाकळ्या
  5. जिरं
  6. तेल
  7. मीठ
  8. पाणी

सूचना

  1. मुळ्याचा पाला स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्या ,हिरव्या मिरच्या ,लसूण ,कांदा सर्व चिरून घ्यावे.
  2. नंतर कढई गँसवर गरम करायला ठेवून त्यात तेल घालून गरम झाले की जिरे टाकून नंतर लसूण ,मिरच्या कांदा आणि मीठ घालून नंतर मुळ्याचा पाला टाकून परतून झाकण ठेवून पुन्हा झाकण उघडून बघावे जर भाजीला थोडे पाणी सुटले असेल तर परतून पुन्हा झाकण ठेवून भाजी शिजू द्यावी.
  3. जास्त वेळ झाकण ठेवू नये. अश्या प्रकारे तयार मुळ्याची भाजी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर