BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / बाजरी मेथी खाकरा

Photo of BAJARI KHAKARA by आदिती भावे at BetterButter
0
2
0(0)
0

बाजरी मेथी खाकरा

Dec-16-2018
आदिती भावे
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बाजरी मेथी खाकरा कृती बद्दल

बाजरीचे पीठ, मेथी , ओवा घालून केकेला खमंग कुरकुरीत खाकरा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. बाजरीचे पीठ - दिड वाटी
  2. बेसन - 1 मोठा चमचा
  3. तेल - अर्धी वाटी
  4. मेथी चिरून - अर्धी वाटी
  5. मीठ - चवीनुसार
  6. तिखट - आवडीनुसार
  7. ओवा - 1 चमचा
  8. तीळ - 1 चमचा
  9. हिंग - अर्धा चमचा

सूचना

  1. साहित्य
  2. मेथी धुवून चिरून घ्यावी.
  3. बाजरीचे पीठ, बेसन, मेथी, तिखट, मीठ, ओवा, हिंग, तीळ एकत्र करून घ्यावे.
  4. कोमट पाणी घालून तसेच तेल घालून पीठ घट्ट भिजवून घ्यावे.
  5. 5 मिनिटे भिजवून ठेवावे.
  6. लहान गोळे करून हे पातळ लाटावे.
  7. वाटल्यास लाटताना थोडे तांदुळाचे पीठ लावावे.
  8. आता तव्यावर फडक्याने दाबून दाबून खरपूस भाजावे.
  9. दोन्ही बाजूंनी छान भाजावे.
  10. खाकरा तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर