मुख्यपृष्ठ / पाककृती / पालक बटाटा पराठे

Photo of Spinach and Potato paratha by Anjali Suresh at BetterButter
220
3
0.0(0)
0

पालक बटाटा पराठे

Dec-16-2018
Anjali Suresh
15 मिनिटे
तयारीची वेळ
7 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालक बटाटा पराठे कृती बद्दल

हिवाळ्यात गरम गरम पराठे तूप लावून खायला मस्त लागते...

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • पंजाबी
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. गव्याचे पिट- ४ कप
  2. पालक - १ गुच(धुवून बारिक चिरलेला)
  3. बटाटा- २ उखलेलं
  4. कांदा- २ बारीक चिरलेला
  5. हळद- १/२ चमचा
  6. हिरवी मिरची- २ बारिक चिरलेला
  7. लाल मिरची पावडर- १/४ चमचा
  8. जीरा पावडर- १/२ चमचा
  9. गरम मसाला-१/४ चमचा
  10. मीठ - चवीनुसार
  11. पाणी- थोडीशी
  12. तेल- २ ते ३ मोठे चमचे
  13. तूप- २ चमचा

सूचना

  1. एका परात घेऊन त्यात गव्याचे पिट टाकून दया
  2. मग सगळे मसाले आणि मीठ घालून मिक्स करा
  3. बटाटे उकडून, त्याचे साळे काडून मॅश करा
  4. मग बारिक चिरलेला कांदा,हिरवी मिरची, पालक,आणि बटाटे टाकून मिक्स करावे
  5. मग थोडं पाणी शिंपडा आणि हे पीठ मळून घ्यावे
  6. १५ मिनिटे पीठ झाकून ठेवावे.
  7. मग गोळ्या घालून त्याचे गोल पराठे लाटुन घ्या
  8. तवा गरम करून मग हे दोन्ही बाजूंनी भाजुन घ्या....तेल किंवा तूप लावून परतून घ्या
  9. गरम सर्व्ह करा ....दही आणि लॉन्च बरोबर
  10. तयार आहे पालक आणि बटाटे चे पराठे ....

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर