BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / तिळाची वडी withकँरँमल

Photo of Tilachi vadi with caramel by Ujwala Surwade at BetterButter
0
2
0(0)
0

तिळाची वडी withकँरँमल

Dec-16-2018
Ujwala Surwade
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तिळाची वडी withकँरँमल कृती बद्दल

चिक्की हा सर्वांना आवडणारा पदार्थ .चिक्की ची कमतरता भरून काढण्यासाठी तिळाची वडी हा सोपा प्रकार.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • रोस्टिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. ७चमचे तीळ
  2. ६ चमचे साखर
  3. एक थेंब तूप
  4. पोळपाट लाटण
  5. कँरँमल साठी साखर ५/६चमचे

सूचना

  1. प्रथम कढईत तीळ हलकी भाजून घ्यावी.
  2. नंतर कढईत साखर घालून विरघळून घ्यावी
  3. साखर विरघळल्यानंतर तीळ घालून मिक्स
  4. करून पोळपाट लाटण्याला तूपाचा हात
  5. फिरवून एकत्र झालेला तीळ आणि साखरेचा
  6. गोळा पोळपाटावर टाकून लाटण्याने हलके च लाटून घ्यावा थंड झाले की हातानेच तोडून घ्यावे.
  7. नंतर पुन्हा कढईत साखर घालून कँरँमल तयार करावे
  8. सुरुवातीला जाडसर नंतर बारीक असे कँरँमल नेट तयार होते
  9. अश्या प्रकारे तयार तीळाची वडी
  10. With कँरँमल

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर