मुख्यपृष्ठ / पाककृती / जवस लाडू

Photo of Javas ladu by Shilpa Deshmukh at BetterButter
33
3
0.0(0)
0

जवस लाडू

Dec-16-2018
Shilpa Deshmukh
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

जवस लाडू कृती बद्दल

हिवाळ्यातील पौष्टिक रेसिपी.

रेसपी टैग

 • व्हेज
 • कठीण
 • इतर
 • इंडियन
 • रोस्टिंग
 • ब्लेंडींग
 • फ्रायिंग
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. जवस 2 कप
 2. गव्हाचं पीठ 2 कप
 3. दळलेली साखर 11/2 कप
 4. काजू 10
 5. बदाम 10
 6. अक्रोड 5
 7. डिंक 50 ग्राम
 8. खोबरा किस 1 कप
 9. गाईचे तूप 1 पाव
 10. सुंठ 1 चमचा
 11. विलायची पावडर 2 चमचे

सूचना

 1. काजू बदाम अक्रोड सर्व जिन्नस मिक्सर मध्ये ग्राइंड करा .
 2. एक चमचा तुपात कमी आचेवर जवस भाजून घ्या आणि एका प्लेटमध्ये थंड करा आणि मग मिक्सरला वाटून घ्या .
 3. दोन चमचे तुपात गव्हाचं पीठ भाजून घ्या . सुगंध येऊ लागल्यावर गॅस बंद करा आणि थंड होऊ द्या .
 4. कढईत तूप टाका आणि डिंक तळून घ्या एका बाउल मध्ये काढून बारीक करा
 5. जवस , सुकामेवा पावडर ,साखर , डिंक , विलायची पावडर , सुंठ , भाजलेलं पीठ , खोबरा किस आणि तूप मिक्स करून घ्या .
 6. आता सर्व साहित्य एकत्र करा आणि एकजीव करून लाडू बांधा .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर