मुख्यपृष्ठ / पाककृती / खजुर बाईटस

Photo of Kajur bites by Sapna Asawa Kabra at BetterButter
591
2
0.0(0)
0

खजुर बाईटस

Dec-16-2018
Sapna Asawa Kabra
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खजुर बाईटस कृती बद्दल

ड्रायफ्रूट रेसिपी

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बारीक चिरलेला खजूर 4 वाटी
  2. बदाम पावडर 1 वाटी
  3. कीसमीस 1 वाटी
  4. डेसिकेटेड कोकोनट 1/2 वाटी

सूचना

  1. प्रथम खजूर मिक्सर मधून बारीक करून घ्यावे
  2. आता एका भांड्यात बारिक खजूर, बदाम पावडर व कीसमीस चांगले एकजीव करून घ्यावे
  3. तयार मिश्रणाचे लहान लहान गोळे करून हातावर दाबून बाईटस करुन घ्यावे
  4. शेवटी कोकोनट ने रॅप करुन घ्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर