मुख्यपृष्ठ / पाककृती / बाजरी इडली

Photo of Bajri idli by Manisha Sanjay at BetterButter
1011
3
0.0(0)
0

बाजरी इडली

Dec-16-2018
Manisha Sanjay
960 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बाजरी इडली कृती बद्दल

हिवाळ्या साठी स्पेशल इडली

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • साऊथ इंडियन
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • ग्लुटेन फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. बाजरी - ३ वाटी
  2. उडीद डाळ - १ वाटी
  3. मेथी दाणे - १ टीस्पून
  4. मीठ - चवीनुसार
  5. पोहे - १ /२ वाटी

सूचना

  1. बाजरी धुवून 6-8 तास भिजवुन ठेवा
  2. उडीद डाळ आणि मेथी दाणे 2 तास भिजत ठेवा
  3. पोहे अर्धा तास भिजत ठेवा
  4. प्रथम डाळ मग पोहे आणि नंतर बाजरी असे सगळे मिक्सर मधुन बारीक करून घेणे.
  5. मीठ आणि पाणी घालून नेहमी सारखे इडली पीठ बनवा
  6. पीठ 8/10 तास तसेच ठेऊन देणे
  7. पीठ फुगून आले की नेहमी प्रमाणे इडली बनवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर