मुख्यपृष्ठ / पाककृती / बाजरी च्या पिठाचे घावन

Photo of Bajri flour ghavan by Manisha Sanjay at BetterButter
1506
2
0.0(0)
0

बाजरी च्या पिठाचे घावन

Dec-16-2018
Manisha Sanjay
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बाजरी च्या पिठाचे घावन कृती बद्दल

झटपट होणारे घावन

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • ग्लुटेन फ्री

साहित्य सर्विंग: 2

  1. बाजरी पीठ - १ वाटी
  2. बेसन पीठ - १ टेबलस्पून
  3. गव्हाचे पीठ - १ टेबलस्पून
  4. मीठ - चवीनुसार
  5. तेल - १ टीस्पून + लागेल असे (घावन भाजण्यासाठी)

सूचना

  1. बाजरी पीठ, बेसन पीठ, गव्हाचे पीठ मिक्स करून घ्या
  2. त्यात 1 टीस्पून तेल, चवीनुसार मीठ आणि पाणी घालून पातळ पीठ तयार करून घ्या.
  3. गरम तव्यावर घावन करून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर