मुख्यपृष्ठ / पाककृती / हरा भरा मिर्च कबाब

Photo of Hara bhara mirch kabab by Rohini Rathi at BetterButter
900
4
0.0(0)
0

हरा भरा मिर्च कबाब

Dec-16-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हरा भरा मिर्च कबाब कृती बद्दल

मिरची मध्ये कबाबची मिश्रण भरून बनवलेले हराभरा मिरची कबाब खूप स्वादिष्ट लागतात

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. तेल दोन टीस्पून
  2. वटाणे एक कप
  3. हिरवी मिरची चार ते पाच
  4. किसलेले आले एक टिस्पून
  5. बारीक चिरलेला पालक अर्धा कप
  6. बारीक चिरलेली कोथिंबीर दोन टीस्पून
  7. उकडलेले बटाटे अर्धा कप
  8. जिरा पावडर 1 तीस्पून
  9. गरम मसाला पाव टीस्पून
  10. मीठ चवीनुसार
  11. लिंबूचे रस 2 टिस्पून
  12. कॉर्नफ्लॉवर दोन टेबल स्पून
  13. ब्रेड क्रम्स दोन टीस्पून
  14. भोपळी मिरची सहा ते सात
  15. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. कढईत तेल गरम करून त्यात वटाणे हिरवी मिरची आले नरम होईपर्यंत परतावे
  2. नंतर त्यात पालक कोथंबीर टाकून परतून घ्यावे
  3. मिश्रण थंड केल्यानंतर मिक्सरमध्ये दर दरीत वाटून घ्यावे
  4. तयार मिश्रणामध्ये किसलेले बटाटे जिरा पावडर गरम मसाला मीठ कॉर्नफ्लॉवर ब्रेड क्रम्स घालून घ्यावे
  5. भोपळी मिरची स्वच्छ धुवून घ्यावी
  6. कापडाने पुसून मिरचीच्या मध्यभागी एक कट द्यावा व आतील सर्व बिया काढून घ्याव्या
  7. नंतर त्यात थोडेसे मीठ भरून घ्यावे
  8. ही मिरची मध्यभागी ठेवून वरती कबाब चे मिश्रण मिरची सारखा आकार देऊन कबाब बनवून घ्यावे
  9. हे करण्याच्यावेळी मिरचीची दांडी बाहेर राहिल या गोष्टीकडे लक्ष द्यावे त्यामुळे क भागाचा आकार मिरची प्रमाणे दिसेल
  10. तेल गरम करून कबाब मंद आचेवर तळून घ्यावे
  11. तळलेले कबाब सॉस बरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर