मुख्यपृष्ठ / पाककृती / गेंहू का खिचडा

Photo of Gheu ka khichada by Rohini Rathi at BetterButter
19
4
0.0(0)
0

गेंहू का खिचडा

Dec-16-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गेंहू का खिचडा कृती बद्दल

स्वादिष्ट व पौष्टिक

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • राजस्थान
  • प्रेशर कूक
  • बॉइलिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दलिया एक कप
  2. तांदूळ पाव कप
  3. मूग डाळ दोन टेबल स्पून
  4. तूप दोन टेबल स्पून
  5. दूध एक लिटर
  6. साखर अर्धा कप
  7. विलायची पूड अर्धा टी स्पून
  8. मीठ पाव टिस्पून
  9. किसलेले नारळ पाव कप
  10. काजूचे तुकडे ऐच्छिक

सूचना

  1. दलिया तांदूळ व मुग डाळ स्वच्छ धुऊन त्यामधील पाणी निथळून घ्यावे
  2. घी गरम करून त्यात दलिया जे मिश्रण घालून परतून घ्यावे
  3. नंतर त्यात चार कप गरम पाणी घालून कुकरमध्ये एक शिट्टी होईपर्यंत तेज आज वर व दहा ते पंधरा मिनिटे मंद आचेवर शिजवावे
  4. कुकर थंड झाल्यानंतर खिचड्या मध्ये गरम दूध साखर विलायची पावडर व मीठ घालून मिश्रण घोटून घ्यावे
  5. नंतर परत पाच ते सहा मिनिटे मंद आचेवर शिजवावे
  6. मिश्रण घट्ट झाल्यानंतर त्यात किसलेला नारळ व काजूचे तुकडे घालून गरम गरम खिचडी कढी बरोबर सर करावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर