मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथी थेपला

Photo of Methi thepla by Rohini Rathi at BetterButter
1335
3
0.0(0)
0

मेथी थेपला

Dec-16-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी थेपला कृती बद्दल

हिवाळ्यात भरपूर प्रमाणात मेथी बाजारात उपलब्ध असते मेथीला बारीक चिरून बनवलेले हे मेथीचे थेपले खाण्यास खूप स्वादिष्ट लागतात व पाच ते सहा दिवस प्रवासात घेऊन जाऊ शकता

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गुजरात
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मेथीची ताजी पाने दोन कप
  2. बाजरीचे पीठ एक कप
  3. गव्हाचे पिठ अर्धा कप
  4. बेसन पाव कप
  5. हिरवी मिरचीची पेस्ट दोन टी स्पून
  6. लाल मिरची पावडर एक टी स्पून
  7. हळदी पावडर अर्धा टी स्पून
  8. धने जिरे पावडर दोन टे स्पून
  9. हिंग पावती स्कूल
  10. मीठ चवीनुसार
  11. दही पाव कप
  12. तेल दोन टेबल स्पून
  13. तेल ठेपले भाजण्यासाठी

सूचना

  1. मेथी बाजरीचे पीठ गव्हाचे पीठ बेसन पीठ हिरवी मिरची लाल मिरची पावडर हळद पावडर धने जिरेपूड हिंग मीठ व दही एकत्र करून मिश्रण एकजीव करून घ्यावे
  2. नंतर त्यात तेल घालून मिश्रणाला घट्ट मळून घ्यावे
  3. तयार पिठाचे छोटी पोळी बनवून घ्यावी
  4. तवा गरम करून ठेवला दोन्ही बाजूंनी मंद आचेवर भाजून घ्यावा
  5. दोन्ही बाजूने तेल लावून गरमागरम मेथीचा ठेपला दही टोमॅटो सॉस व लोणच्याबरोबर सर्व करावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर