मुख्यपृष्ठ / पाककृती / पौष्टिक लाडू

Photo of Healthy ladoo by Manisha Sanjay at BetterButter
1339
2
0.0(0)
0

पौष्टिक लाडू

Dec-16-2018
Manisha Sanjay
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पौष्टिक लाडू कृती बद्दल

पौष्टिक लाडू

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. पंढरपुरी डाळ - १०० ग्राम
  2. बदाम - ५० ग्राम
  3. काजू - ५० ग्राम
  4. सुके खोबरे - ५० ग्राम
  5. जवस - २५ ग्राम
  6. खारीक - ५० ग्राम
  7. गुळ - ७५ ग्राम
  8. तूप - ५० ग्राम

सूचना

  1. पंढरपुरी डाळ, बदाम, काजू, खारीक, खोबरे, जवस वेगवेगळे भाजून घ्या
  2. थंड झाल्यावर एक एक करून मिक्सर मधुन बारीक करून घ्या
  3. त्यात गूळ मिक्स करून परत एकदा मिक्सर मधून सर्व बारीक करून घ्या.
  4. तूप घालून लाडू वळावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर