Photo of Dink ladoo by Manisha Sanjay at BetterButter
1003
3
0.0(0)
0

डिंक लाडू

Dec-16-2018
Manisha Sanjay
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डिंक लाडू कृती बद्दल

थंडी साठी स्पेशल लाडू

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. डिंक -५० ग्राम
  2. सुके खोबरे - ५० ग्राम
  3. खारीक - ५० ग्राम
  4. काजू - १० ग्राम
  5. बदाम - १० ग्राम
  6. मणुके - १० ग्राम
  7. गुळ - १०० ग्राम
  8. तूप - २० ग्राम

सूचना

  1. खारीक, खोबरे, काजू, बदाम वेगवेगळे भाजून घ्या.
  2. तूप गरम करून त्यात डिंक तळून फुलवून घ्या.
  3. सर्व साहित्य मिक्सर मधुन बारीक करून घ्या
  4. त्यात गूळ मिक्स करून परत एकदा मिक्सर मधून सर्व बारीक करून घ्या.
  5. लाडू वळावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर