मुख्यपृष्ठ / पाककृती / Orange crush

Photo of Orange crush by seema Nadkarni at BetterButter
27
1
0.0(1)
0

Orange crush

Dec-16-2018
seema Nadkarni
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • इतर
 • बॉइलिंग
 • अॅपिटायजर
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

 1. 2 नंग ओंरेंज
 2. 1/2 कप साखर
 3. 2 चमचा लिंबाचा रस किंवा विनेगार

सूचना

 1. मोसंबी ची साल काढून त्याचा गर काढून घ्या.
 2. जीतका गर निघेल त्याचा 1/2 साखर घ्यावी. व एकत्र करावे.
 3. या गर ला पेन मध्ये टाकुन उकळी आणावी. गर जाडसर व्हायला आले की गॅस बंद करून त्यात लिंबाचा रस घालून एकत्र करावे.
 4. बंद बरणीत भरून फ्रिझमध्ये ठेवावे. हवे तेव्हा वापरू शकतात.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Shweta bondre
Jan-07-2019
Shweta bondre   Jan-07-2019

Kiti divas tikto??? Vaapar Kay Kay karu shakto

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर