मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथी, डिंक लाडू

Photo of Methi and dink ladoo by Manisha Sanjay at BetterButter
2419
3
0.0(0)
0

मेथी, डिंक लाडू

Dec-16-2018
Manisha Sanjay
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी, डिंक लाडू कृती बद्दल

पौष्टिक मेथी लाडू

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. मेथी दाणे - ३० ग्राम
  2. सुके खोबरे - १२५ ग्राम
  3. खारीक - १५० ग्राम
  4. बदाम - २० ग्राम
  5. काजू - २० ग्राम
  6. खसखस - १ टीस्पून
  7. डिंक - २५ ग्राम
  8. गुळ - ३०० ग्राम
  9. तूप - ३० ग्राम
  10. सुंठ पावडर - १ /२ टीस्पून

सूचना

  1. मेथी दाणे, खारीक, खोबरे, खसखस, काजू, बदाम वेगवेगळे भाजून घ्या
  2. थंड झाल्यावर वेगवेगळे बारीक करून घ्या
  3. तूप घेऊन त्यात डिंक तळून फुलवून घ्या.
  4. डिंक हाताने बारीक करून घ्या
  5. सर्व साहित्य एकत्र करून त्यात गूळ मिक्स करा
  6. सुंठ पावडर मिक्स करा
  7. सर्व परत एकदा मिक्सर मधून बारीक करून घ्या.
  8. लाडू वळावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर