मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथी पराटा

Photo of Methi parata by Maya Ghuse at BetterButter
733
1
0.0(0)
0

मेथी पराटा

Dec-16-2018
Maya Ghuse
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी पराटा कृती बद्दल

मेथी पराटा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कणीक 1 वाटी
  2. बेसन 1 वाटी
  3. तांदळाचं पीठ अर्धी वाटी
  4. बाजरी पीठ अर्धी वाटी
  5. मेथी भाजी 2 वाट्या
  6. हरी मिर्च पेस्ट 2 चमचे
  7. हळदं पाव चमचा
  8. मीठ चवीनुसार
  9. तेल अर्धी वाटी

सूचना

  1. सर्व पिठं एकत्र करून मेथी भाजी टाकून, हिरवी मिरची पेस्ट, हळदं, मीठ, तेल व पाणी टाकून भिजवून ठेवले
  2. 10मी.ने पराटे लाटून तव्यावर तेल टाकून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेतले
  3. चटणी बरोबर सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर